Nashik Important News | आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या_10/04/2023

1 गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेला नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी 2 राज्याचे कृषी आयुक्त सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर गारपीट आणि अवकाळी मुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी 3 अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला 4 कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील आज mockdrill चे आयोजन   आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर […]

Nashik Important News | आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या_10/04/2023

1 गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेला नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

2 राज्याचे कृषी आयुक्त सुद्धा आज नाशिक दौऱ्यावर गारपीट आणि अवकाळी मुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

3 अवकाळी आणि गारपिटीचा मोठा फटका नाशिकच्या इगतपुरी तालुक्याला

4 कोरोना रुग्णांच्या वाढत्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये देखील आज mockdrill चे आयोजन

 

आजच्या नाशिकच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number