‘भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा’

देशातील सत्तेने भारत “हिंदूराष्ट्र” म्हणून घोषित करण्याचा शहाणपण दाखवावा,असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. परमहंस महाराजांनी सांगलीत संभाजी भिडे यांची भेट घेऊन भारत “हिंदूराष्ट्र” करण्याबाबत पाठिंबा मागितला. यावेळी बोलताना भिडे म्हणाले,परमहंस महाराजांनी हाती घेतलेले कार्य योग्य आहे. भारत हे हिंदूराष्ट्र आहे, हिंदवी स्वराज आहे, निर्सगातच ती आहे, फक्त संविधानाने ती मानायची […]

‘भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा’

देशातील सत्तेने भारत “हिंदूराष्ट्र” म्हणून घोषित करण्याचा शहाणपण दाखवावा,असे आवाहन शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. परमहंस महाराजांनी सांगलीत संभाजी भिडे यांची भेट घेऊन भारत “हिंदूराष्ट्र” करण्याबाबत पाठिंबा मागितला. यावेळी बोलताना भिडे म्हणाले,परमहंस महाराजांनी हाती घेतलेले कार्य योग्य आहे.

भारत हे हिंदूराष्ट्र आहे, हिंदवी स्वराज आहे, निर्सगातच ती आहे, फक्त संविधानाने ती मानायची इतकीच गोष्ट आहे, आणि तो शहाणपण देशातल्या सत्तेने दाखवायचे आहे, आणि ती सद्बुद्धी देवाने त्यांना द्यावी अशी मागणी करतो असे मत व्यक्त करत संभाजी भिडे यांनी हिंदूराष्ट्र बाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number