‘उद्धव आणि शिंदे म्हणजे राम आणि श्यामची जोडी’

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे आणि उद्धव गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. याबाबत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे ओवैसी म्हणाले आहेत. […]

‘उद्धव आणि शिंदे म्हणजे राम आणि श्यामची जोडी’

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शिंदे आणि उद्धव गटातील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. याबाबत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे राम-श्यामची जोडी आहेत. ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे ओवैसी म्हणाले आहेत.

देशातील धर्मनिरपेक्षता जपली पाहिजे, असे लोक म्हणतात. मात्र, येथे कोणती धर्मनिरपेक्षता आहे? शिवसेना पक्ष धर्मनिरपेक्ष आहे का? शिवसेना पक्ष कधीपासून धर्मनिरपेक्ष झाला? हे सांगा. शिवसेना पक्ष धर्मनिरपेक्ष झाला, असे राहुल गांधी सांगतील का? एकनाथ शिंदे तसेच उद्धव ठाकरे हे राम आणि श्याम यांची जोडी आहे. ते कधीही एकत्र येऊ शकतात, असे ते म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number