१ संजय राऊत यांनी केलेले आरोप राजा ठाकूर यांनी झटकले , संजय राऊत यांच्यावर करणार मानहानी चा दावा.
२ मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार आणि संजय राऊत यांच्यावर साधला निशाणा.
३ शिंदे गटाकडून वारंवार शाखेवर ताबा घेण्यासाठी दमदाटी होत असल्याचं पत्र खासदार राजन विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्त याना दिले.
४ ठाण्यात ४ दिवस पाणीपुरवठा विभागवार होणार.
आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..