राजन साळवींची तिसऱ्यांदा चौकशी

यापूर्वी राजन साळवींनी दोन वेळा एसीबी कार्यालयात हजेरी लावली होती. कोकणातून शिवसेनेच्या नऊ आमदारांपैकी केवळ ३ आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. बाकी सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांमध्ये आमदार साळवी यांचा समावेश आहे. एसीबीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी २००९ पासून केल्याला कामाचा तपशील मागवला होता खर्च […]

राजन साळवींची तिसऱ्यांदा चौकशी

यापूर्वी राजन साळवींनी दोन वेळा एसीबी कार्यालयात हजेरी लावली होती. कोकणातून शिवसेनेच्या नऊ आमदारांपैकी केवळ ३ आमदार उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले. बाकी सर्व आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांमध्ये आमदार साळवी यांचा समावेश आहे.

एसीबीने थेट जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून राजन साळवी यांनी २००९ पासून केल्याला कामाचा तपशील मागवला होता खर्च केलेला निधी, कंत्राटदाराचं नाव, कामाची रक्कम, कामांची तारीख आणि बिल अदा केल्याची तारीख याबाबतची माहिती मागवण्यात आली होती. दरम्यान आमदार राजन साळवी लाच लुचपत कार्यालयात बुधवारी १२ वाजता हजर राहणार आहेत. साळवी तिसऱ्यांदा चौकशीसाठी अलिबाग लाच लुचपत कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number