मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी तीन वाजेचया सुमारास हेलिकॉप्टरने भोकरी गावात आगमन होईल. पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर त्यांची याच गावात सभा होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पारोळा येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करणार आहेत. याप्रसंगी त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती असणार […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी तीन वाजेचया सुमारास हेलिकॉप्टरने भोकरी गावात आगमन होईल. पुलाचे भूमिपूजन झाल्यानंतर त्यांची याच गावात सभा होणार आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे हे पारोळा येथील पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन करणार आहेत. याप्रसंगी त्यांच्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मंत्री दादा भुसे यांचीही उपस्थिती असणार आहे.