बंगळुरूमध्ये ‘एअरो इंडिया’ला सुरुवात

जपासून एअरो इंडिया २०२३ ला सुरुवात होणार झाली असून यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून उत्तम हवाई कसरतींचे दर्शन देखील झाले. यामुळे जगाला भारताची ताकद दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी एअरो इंडिया २०२३ कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. कर्नाटकच्या बंगळुरुमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनमध्ये एअरो […]

बंगळुरूमध्ये ‘एअरो इंडिया’ला सुरुवात

जपासून एअरो इंडिया २०२३ ला सुरुवात होणार झाली असून यामध्ये भारतीय सैन्याच्या हवाई दलाकडून उत्तम हवाई कसरतींचे दर्शन देखील झाले. यामुळे जगाला भारताची ताकद दिसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी एअरो इंडिया २०२३ कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. हा एअर शो 13 ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे. कर्नाटकच्या बंगळुरुमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनमध्ये एअरो इंडिया 2023 कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

कर्नाटकच्या बंगळुरुमधील येलहंका एअर फोर्स स्टेशनमध्ये एअरो इंडिया 2023 कार्यक्रम पार पडला. यामध्ये भारतीय हवाई दलाची वेगवेगळी प्रात्यक्षिकं पाहायला मिळाले. हवाई दलात नव्याने सामील करण्यात आलेले तेजस लढाऊ विमान यातील मुख्य आकर्षण होते.

‘एअरो इंडिया’ कार्यक्रमामध्ये जगाला भारताची नवीन ताकद पाहायला मिळणार आहे. भारत लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, 7 संरक्षण उपकरणे आणि नवीन युगातील एव्ही ओनिक्स निर्मितीसाठी एक उदयोन्मुख केंद्र म्हणून नावारुपाला येताना दिसत आहे. या दृष्टीने ‘एअरो इंडिया’ शो फार महत्त्वाचा आहे. 13 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान बंगळुरूमध्ये ‘एअरो इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number