मनमाड मतदार संघातील पाणीप्रश्न सुटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱयावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे जाणार आहेत. येथील आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या पाणी प्रकल्पाच्या योजनेच्या भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. सुहास कांदे नांदगाव मतदारसंघातील आमदार असून शिंदे गटात […]

मनमाड मतदार संघातील पाणीप्रश्न सुटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱयावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे जाणार आहेत. येथील आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातील महत्त्वाच्या पाणी प्रकल्पाच्या योजनेच्या भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

सुहास कांदे नांदगाव मतदारसंघातील आमदार असून शिंदे गटात जाणारे पहिले नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत विशेष सख्य आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नाशिक मनमाडला येत आहेत. येथील मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणाऱ्या तब्बल 311 कोटीच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number