‘विरोधक नाकारात्मकता पसरवतात तयार राहा’

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी […]

‘विरोधक नाकारात्मकता पसरवतात तयार राहा’

भाजपाची दोन दिवसीय राज्य कार्यकारणी बैठक नाशिकमध्ये शुक्रवार आणि शनिवार रोजी आयोजित करण्यात आली होती. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पडणार पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पियूष गोयल, नारायण राणे, रावसाहेब दानवे, भारती पवार यांच्यासह राज्यातील इतर महत्वाचे मंत्री देखील या बैठकीसाठी नाशिकमध्ये उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. तसेच आजकाल समाज माध्यमांच्या माध्यमातून अनेकवेळा प्रचार केला जातो. आणि सध्याचा नवामतदार वर्ग समाज माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असतो त्यामुळे नवमतदार समाज माध्यमातून प्रभावित होतोय विरोधकांकडून समाज माध्यमांवर नाकारात्मकता पसरवली जात आहे तयार राहा असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. आपल्यातले अनेक समाज माध्यमातून निष्क्रिय असल्याचे देखील फडणवीस म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number