आम्ही राजकीय शत्रूच

मुख्यमंत्री शिंदेंयांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.“ माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतोच तसेच एकनाथ शिंदे हे आमचे राजकीय शत्रूच आहेत. ते कधी बदलणार नाही. पण एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्याची महाराष्ट्राची […]

आम्ही राजकीय शत्रूच

मुख्यमंत्री शिंदेंयांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत यांनीही एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.“ माझे सहकारी म्हणून एक व्यक्ती म्हणून वाढदिवसाला त्यांना आम्ही शुभेच्छा देतच असतोच तसेच एकनाथ शिंदे हे आमचे राजकीय शत्रूच आहेत. ते कधी बदलणार नाही. पण एखाद्याचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number