राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्यानंतर सभागृहाबाहेर पडलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण संपले असता पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भाषणात विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे राहुल गांधी यांच्यावर देखील पंतप्रधान यांनी निशाणा साधला. मोदी यांच्या भाषणावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी म्हणाले,” […]

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

संसदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्यानंतर सभागृहाबाहेर पडलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण संपले असता पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण भाषणात विरोधकांना सडेतोड उत्तर दिले आहे राहुल गांधी यांच्यावर देखील पंतप्रधान यांनी निशाणा साधला. मोदी यांच्या भाषणावर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी म्हणाले,” पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात अदाणी संदर्भात काही उल्लेख नाही. या अदाणी संदर्भात सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याविषयी आम्ही चौकशी करू असं मोदी यांनी सांगायला हवं होत. तसेच पंतप्रधान मोदी हे अदाणी यांना पाठीशी घालत आहेत. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे या संदर्भात पंतप्रधान यांनी बोलायला हवं होतं पण ते काही बोले नाही.” असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number