‘मला तुरुंगात टाकण्यासाठी भाजपचे प्रयत्न’

मी भाजप सोडले हेच यांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपवाले माझ्या एवढे नादी लागले. मला जेलमध्ये टाकायच्या हालचाली सुरू आहेत. तुला जेलमध्ये टाकू असा दावा राष्ट्र्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.मुक्ताईनगरच्या कुऱ्हा ग्रामपंचायत विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात एकनाथ खडसे भाजपासह विरोधकांवर चांगलेच बरसले. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे […]

‘मला तुरुंगात टाकण्यासाठी भाजपचे प्रयत्न’

मी भाजप सोडले हेच यांना जिव्हारी लागले आहे. त्यामुळे भाजपवाले माझ्या एवढे नादी लागले. मला जेलमध्ये टाकायच्या हालचाली सुरू आहेत. तुला जेलमध्ये टाकू असा दावा राष्ट्र्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केलं आहे.मुक्ताईनगरच्या कुऱ्हा ग्रामपंचायत विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमात एकनाथ खडसे भाजपासह विरोधकांवर चांगलेच बरसले.

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. सर्व्हेवर आमचा विश्वास नाही असं गुलाबराव पाटील म्हणत होते. सर्वे झूठ है तो अभी जो निकाल हात में आया वो क्या है? असा सवाल करतानाच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निकालावरून जनमत सरकारविरोधी आहे हे स्पष्ट होतंय, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number