आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_10/01/2023

१  शिंदे गट विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या अज्ञात विरोधात नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल २ ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात टी एम टी बस ला भीषण आग , बस पूर्ण जाळून खाक ३  ठाण्यात सुरू असणाऱ्या पोलीस भरती साठी अँटी डोपिंग पथक तैनात , अमली पदार्थ विरोधात उमेदवारांवर असणार करडी नजर   आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी […]

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या_10/01/2023

१  शिंदे गट विरोधात बॅनरबाजी करणाऱ्या अज्ञात विरोधात नौपाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल

२ ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरात टी एम टी बस ला भीषण आग , बस पूर्ण जाळून खाक

३  ठाण्यात सुरू असणाऱ्या पोलीस भरती साठी अँटी डोपिंग पथक तैनात , अमली पदार्थ विरोधात उमेदवारांवर असणार करडी नजर

 

आजच्या ठाण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number