1.पुण्यात अंगारकी चतुर्थी निमित्त दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी पुणेकरांची रांगच रांग.
2.65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला पुण्यात आजपासून सुरुवात मामासाहेब मोहोळ कुस्ती नगरी सज्ज.
3.पुण्यातील बोगस सीबीएससीच्या शाळांवर कारवाई शिक्षण मंडळाकडून समर्थ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात विरुद्ध तक्रार दाखल.
4.पुण्यात थंडीचा कडाका वाढला रात्री पारा चक्क 8 से असल्याने आता पुणेकर गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहेत.
5.पुण्यात पुन्हा एकदा कोयताग्यांचा राडा तापकीर गल्लीत मोबाईल मार्केट सहज जनवाडी धुमाकूळ.
6.शहरात कोयता गैंगला कोयता पुरवणाऱ्या विक्रेत्यावर पुणे शहर पोलीस दलाचे युनिट 1कडून छापेमारी केली, तब्बल 105 कोयता.
आजच्या पुण्याच्या महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…