गोठ्याला आग लागल्याने जनावरांचा होरपळून मृत्यू

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली येथील नंदकिशोर चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याला रविवारी सकाळी पाचच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एक गाय, आणि एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर गोठयात असलेल्या मोटरसायकलसह साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे.दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सदर घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी […]

गोठ्याला आग लागल्याने जनावरांचा होरपळून मृत्यू

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भुली येथील नंदकिशोर चव्हाण यांच्या शेतातील गोठ्याला रविवारी सकाळी पाचच्या सुमारास आग लागली होती. या आगीत एक गाय, आणि एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर गोठयात असलेल्या मोटरसायकलसह साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला आहे.दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने सदर घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

गोठ्यात असलेलं शेती उपयोगी साहित्य देखील जाळून खाक झाले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यावर संकट ओढवलं आहे. शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाल्याने आता येणार हंगाम कसा करावं असा शेतकऱ्यचता समोर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

गोठ्याला कशी लागली आग पाहुयात

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number