उन्हाच्या कडाक्याने भाज्यांचे दर वाढले

मुंबईत उन्हाच्या झळी जाणवू लागल्या आहेत. तर या उन्हाच्या तडाख्याचा मुंबईतील बाजारांमधील भाज्यांवर झाला आहे. उन्हाच्या कडाक्याने कांदे-बटाटे पन्नास रुपये किलो दराने झाले असताना भाज्यांची किंमत ८० ते १०० रुपये किलो झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दररोज सरासरी ४५० ते ५०० गाड्या भाजी येते. दररोज सरासरी ३० हजार क्विंटल माल बाजारात येतो. मात्र उन्हाच्या […]

उन्हाच्या कडाक्याने भाज्यांचे दर वाढले

मुंबईत उन्हाच्या झळी जाणवू लागल्या आहेत. तर या उन्हाच्या तडाख्याचा मुंबईतील बाजारांमधील भाज्यांवर झाला आहे. उन्हाच्या कडाक्याने कांदे-बटाटे पन्नास रुपये किलो दराने झाले असताना भाज्यांची किंमत ८० ते १०० रुपये किलो झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये दररोज सरासरी ४५० ते ५०० गाड्या भाजी येते. दररोज सरासरी ३० हजार क्विंटल माल बाजारात येतो. मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे भाज्यांची आवकवर परिणाम होतो. राज्यात सध्या मार्च महिन्यामध्येच उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटू लागल्यामुळे भाजंच्या दरात ८० ते १०० रुपरे किलोने वाढ झाली आहे.

उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे अनेक ठिकाणी कांद्याची किंमत ५० रुपये प्रति किलोवर गेली आहे. तर भाज्यांचे दर १०० रुपये किलोवर गेले आहेत. ४०-६० किलोदरम्यानची भाज्यांची किंमत ८० रुपये प्रती किलोच्या आसपास झाली आहे. त्यामुळे कडक उन्हाचा परिणाम मोठ्या प्रमाणावर भाज्यांवर झाला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number