मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, गणेशभक्तांचे हाल

कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या प्रवासात खड्डे आणि वाहतुक कोंडीच विघ्न आल असून काल रात्री मुंबईतील विविध उपनगरातून कोकणात जाण्यासाठी निघालेले चाकरमनी गणेशभक्त रायगडात अडकून पडले आहेत. मुंबई ते रायगडमधील कशेडी घाट हे केवळ चार तासांच्या अंतर कापण्यासाठी आज तेरा तासांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या प्रवासात खड्डे […]

मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, गणेशभक्तांचे हाल

कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या प्रवासात खड्डे आणि वाहतुक कोंडीच विघ्न आल असून काल रात्री मुंबईतील विविध उपनगरातून कोकणात जाण्यासाठी निघालेले चाकरमनी गणेशभक्त रायगडात अडकून पडले आहेत. मुंबई ते रायगडमधील कशेडी घाट हे केवळ चार तासांच्या अंतर कापण्यासाठी आज तेरा तासांपेक्षा अधिक वेळ लागला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांच्या प्रवासात खड्डे आणि वाहतुक कोंडीच विघ्न आल असुन काल रात्री मुंबईतील विविध उपनगरातून कोकणात जाण्यासाठी निघालेले चाकरमनी गणेशभक्त रायगडात अडकुन पडले आहेत. मुंबई ते रायगडमधील कशेडी घाट हे केवळ चार तासांच्या अंतर कापण्यासाठी आज तेरा तासांपेक्षा अधिक वेळ लागला आहे.

पनवेल पासूनच वाहतुक कोंडीला सुरूवात होत असुन कर्नाळा घाट, पेण, रामवाडी, वडखळ, नागाठणे, सुकळी खिंड, इंदापुर, माणगाव परीसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पाली फाटा, वाकण, कोलाड रेल्वे स्थानक माणगाव आदी ठिकाणी पर्यायी मार्गांना गाड्या वळवल्या जात आहेत. ठिकठिकाणी पोलिस तैनात आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे चित्र कायम आहे.

महामार्गावर पडलेल्या खड्डयांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली आहे. कर्नाळा, पेण, रामवाडी, वडखळ, नागाठणे, इंदापुर, माणगाव मध्ये वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहन पर्यायी मार्गान वळवण्यात आली आहेत. चार तासांच्या प्रवासाला तेरा तास लागत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number