ऐन परिक्षेत विद्यार्थ्याचा ऱ्हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालीय. मात्र, ऐन परीक्षेच्या वेळीच मुंबईच्या प्रभादेवीतील दहावीचा विद्यार्थी ऋतिक घडशीचा मृत्यू झालाय. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री दीडच्या सुमारा ऋतिकला झोपेत हृदविकाराचा झटका आला. ऋतिकला केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दादरच्या शिशुविहार शाळेत ऋतिक घडशी शिकत होता. ऋतिक आपल्या आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. […]

ऐन परिक्षेत विद्यार्थ्याचा ऱ्हदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राज्यात दहावीच्या परीक्षेला सुरुवात झालीय. मात्र, ऐन परीक्षेच्या वेळीच मुंबईच्या प्रभादेवीतील दहावीचा विद्यार्थी ऋतिक घडशीचा मृत्यू झालाय. परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री दीडच्या सुमारा ऋतिकला झोपेत हृदविकाराचा झटका आला. ऋतिकला केईएम रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दादरच्या शिशुविहार शाळेत ऋतिक घडशी शिकत होता. ऋतिक आपल्या आई आणि दोन बहिणींसोबत राहत होता. ऋतिक लहान असतानाच त्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याची आई धुणीभांडी करत उदरनिर्वाह करत होते. ऐन परीक्षेच्या काळात हा मृत्यू झाल्यानं ऋतिकच्या कुटुंबियांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number