अवघ्या ३० सेकंदात १०१ बॉक्सिंग पंच; चिमुरड्याचा विक्रम

मुंबईतील तक्ष राकेश शेट्टी या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याने एक बॉक्सिंगमध्ये एक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रशिक्षक मास्टर सुनील लेंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे ३० सेकंदात १०१ बॉक्सिंग पंच केले. तक्ष याला घरातूनच खेळाचे बाळकडू मिळाले आहे. त्याची आई श्रेया शेट्टी आणि वडील राकेश शेट्टी हे दोघेही मार्शल आर्ट खेळाडू आहेत. मुलुंड येथे राहणाऱ्या तक्ष याने […]

अवघ्या ३० सेकंदात १०१ बॉक्सिंग पंच; चिमुरड्याचा विक्रम

मुंबईतील तक्ष राकेश शेट्टी या अवघ्या चार वर्षांच्या चिमुरड्याने एक बॉक्सिंगमध्ये एक विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रशिक्षक मास्टर सुनील लेंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे ३० सेकंदात १०१ बॉक्सिंग पंच केले. तक्ष याला घरातूनच खेळाचे बाळकडू मिळाले आहे. त्याची आई श्रेया शेट्टी आणि वडील राकेश शेट्टी हे दोघेही मार्शल आर्ट खेळाडू आहेत. मुलुंड येथे राहणाऱ्या तक्ष याने १ मार्च २०२२ रोजी हा विक्रम केला आहे. संजय नार्वेकर आणि सुषमा नार्वेकर यांनी या विक्रमाची नोंद केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number