”गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पुरावे देणाऱ्यास 10 लाखाचं बक्षीस”- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

जय महाराष्ट्र न्यूज, बंगळुरु    कर्नाटक सरकारने गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबाबत पुरावे देणाऱ्यास 10 लाखाचं बक्षीस जाहीर केले आहे. विशेष तपास पथक ( SIT ) हे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करत आहेत. पाच दिवस उलटून गेलेत तरी देखील अद्याप त्यांच्या मोरेकऱ्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला  नाही.   कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंग रेड्डी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत चर्चा […]

”गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी पुरावे देणाऱ्यास 10 लाखाचं बक्षीस”- मुख्यमंत्री सिद्धरामय्या

जय महाराष्ट्र न्यूज, बंगळुरु 

 

कर्नाटक सरकारने गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांबाबत पुरावे देणाऱ्यास 10 लाखाचं बक्षीस जाहीर केले आहे.

विशेष तपास पथक ( SIT ) हे गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी चौकशी करत आहेत.

पाच दिवस उलटून गेलेत तरी देखील अद्याप त्यांच्या मोरेकऱ्यांचा थांगपत्ता पोलिसांना लागलेला  नाही.

 

कर्नाटकचे गृहमंत्री रामालिंग रेड्डी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबत चर्चा करुन बक्षिसाची घोषणा केली.

रेड्डी म्हणाले की, तपासात लवकरात लवकर यश यावे यासाठी पोलीस अधिकाऱ्यांची अजून एक टीम एसआयटीला देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले

आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number