छोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड सक्रीय होताना दिसत आहे. कारण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकिलच्या नावानं खंडणी मागण्यात आली.   मुंबईच्या जूहुमधल्या एका व्यापाऱ्याला छोटा शकीलकडून 10 कोटींच्या खंडणीसाठी फोन आला असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. 27 जुलैला फहीम नावाच्या व्यक्तीचा या व्यापाऱ्याच्या ऑफिसमध्ये फोन आला.   छोटा […]

छोटा शकीलकडून व्यापाऱ्याला 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईत पुन्हा एकदा अंडरवर्ल्ड सक्रीय होताना दिसत आहे. कारण कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक छोटा शकिलच्या नावानं खंडणी मागण्यात आली.

 

मुंबईच्या जूहुमधल्या एका व्यापाऱ्याला छोटा शकीलकडून 10 कोटींच्या खंडणीसाठी फोन आला असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. 27 जुलैला फहीम नावाच्या व्यक्तीचा या व्यापाऱ्याच्या ऑफिसमध्ये फोन आला.

 

छोटा शकीलचा हस्तक असल्याचं सांगत 2 ऑगस्टपर्यंत खंडणीसाठी वारंवार धमकीचे फोन केले. पैसे दिले नाहीत तर वाईट परिणाम होण्याची धमकीही देण्यात आली. पोलिसांना आता यासंदर्भात तपास सुरु केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number