सुकाणू समिती पुन्हा आक्रमक; 1 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर शेतकऱ्यांच्या  कर्जमाफीसह इतर मागण्यांवर शेतकरी सुकाणू समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सुकाणू समितीनं पुन्हा एकदा शेतकरी संपाचं हत्यार उपसलं आहे. एक जून पासून संप पुकारुन आर पार लढाईचा इशारा देखील दिला आहे. यावेळी कोणाचीही खैर ठेवणार नसल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी बजावलं असून, एक मार्चपासून या आंदोलनाची सुरुवात होऊन […]

सुकाणू समिती पुन्हा आक्रमक; 1 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

शेतकऱ्यांच्या  कर्जमाफीसह इतर मागण्यांवर शेतकरी सुकाणू समिती पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी सुकाणू समितीनं पुन्हा एकदा शेतकरी संपाचं हत्यार उपसलं आहे. एक जून पासून संप पुकारुन आर पार लढाईचा इशारा देखील दिला आहे. यावेळी कोणाचीही खैर ठेवणार नसल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी बजावलं असून, एक मार्चपासून या आंदोलनाची सुरुवात होऊन 30 एप्रिलला  पंचवीस लाख शेतकरी जेलभरो आंदोलन करणार असल्याचं त्यांनी या वेळी सांगितलं आहे.

अहमदनगरमध्ये झालेल्या आंदोलनाच्या तयारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number