मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज शिवभोजन योजनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी २६ जानेवारीपासून राज्यभर योजनेची अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश दिले. #ShivBhojan pic.twitter.com/XQujL0Uflv — Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) January 3, 2020