स्वातंत्र्यलढ्याचे नायक, राष्ट्रपिता महात्मा गाधी यांची आज पुण्यतिथी. एका माथेफिरुने त्यांची गोळ्या झाडून हत्या केली.पण आजही सत्य,अहिंसा व सत्याग्रह या विचारांच्या माध्यमातून गांधीजी प्रेरणा देतात.त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. pic.twitter.com/n9Dsx56slX — Supriya Sule (@supriya_sule) January 30, 2020