मुंबईत काय बोलले मोदी ?

दिनांक – १८ / १ / २०२३, मुंबईतील अडतीस हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले. वांद्रे – कुर्ला संकुलात झालेल्या सभेत काय बोलले मोदी ? ते पहा, मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे – भारताची शक्ती भारताच्या सामर्थ्याची जगात चर्चा भारतात विकासकामे वेगाने पूर्णत्वास महाविकास […]

मुंबईत काय बोलले मोदी ?

दिनांक – १८ / १ / २०२३,

मुंबईतील अडतीस हजार कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यासाठी गुरुवार दिनांक १९ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत पोहोचले. वांद्रे – कुर्ला संकुलात झालेल्या सभेत काय बोलले मोदी ? ते पहा,

मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

भारताची शक्ती

भारताच्या सामर्थ्याची जगात चर्चा

भारतात विकासकामे वेगाने पूर्णत्वास

महाविकास

‘येत्या २५ वर्षात भारताच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान महत्त्वाचे’

‘डबल इंजिन सरकारमुळे मुंबईचा विकास वेगाने’

‘आमच्या विकासाचा चेहरा मानवीय’

महाविकास आघाडी

‘मविआने विकास रखडवला’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घणाघात

विकास सरकार

‘मुंबईचा पैसा भ्रष्टाचारात अडकला तर भविष्य कसे सुधारेल?’

शिवरायांच्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार खपवून घेणार नाही – मोदी

स्वनिधी कार्ड

‘मविआ सरकारने गरिबांचे लाभ रोखले’

‘भाजपाची सरकारं विकासात अडथळा आणत नाहीत’

डिजिटल इंडिया

डिजिटल इंडियाची खिल्ली उडवणाऱ्यांना चपराक

‘फेरीवाल्यांनी देशभरात ५० हजार कोटींचे डिजिटल सौदे केले ‘

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वक्तव्य

शिंदे – फडणवीसांची जोडी

‘शिंदे – फडणवीसांची जोडी सगळ्यांची स्वप्नपूर्ती करेल’

https://youtube.com/watch?v=SSOIk8_HDqo

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number