Virgin Mojito: उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने करणारे पेय म्हणजे व्हर्जिन मोजिटो. पुदिन्याची ताजी पाने, लिंबाचा आंबट स्वाद आणि सोड्याची हलकी चव यामुळे हे ड्रिंक अत्यंत फ्रेश वाटते. विशेष म्हणजे व्हर्जिन मोजिटोमध्ये कोणतही अल्कोहोल नसतं, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच हे पेय सहज पिऊ शकतात. घरच्या घरी काही साध्या साहित्याच्या मदतीने काही मिनिटांतच हे स्वादिष्ट ड्रिंक तयार करता येते. उन्हाळ्यात घरी अचानक पाहुणे आले किंवा दुपारी काहीतरी थंडगार पिण्याची इच्छा झाली, तर व्हर्जिन मोजिटो हा एक उत्तम पर्याय ठरतो.
साहित्य:
हेही वाचा: Buttermilk Recpie: उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्याचा सोपा उपाय, बनवा घरच्याघरी ताक
कृती: