वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार

रेल्वे मंत्रालयातर्फे महाराष्ट्राला पुन्हा 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट देण्यात येणार आहे. मुंबईतील वाडी बंदर येथील कारशेडमधून बघा वंदे भारत एक्सप्रेस पहिली झलक पाहायला मिळणार आहे. मध्य रेल्वेवर या वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झालेल्या आहेत. या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असताना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. […]

वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार

रेल्वे मंत्रालयातर्फे महाराष्ट्राला पुन्हा 2 नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट देण्यात येणार आहे. मुंबईतील वाडी बंदर येथील कारशेडमधून बघा वंदे भारत एक्सप्रेस पहिली झलक पाहायला मिळणार आहे. मध्य रेल्वेवर या वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झालेल्या आहेत. या दोन्ही वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या १० फेब्रुवारीला मुंबई दौऱ्यावर असताना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार आहे. मेक इन इंडियाचं उत्पादन असणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यासाठी सर्वसामान्य देखील उत्सुक आहेत. येत्या १० फेब्रुवारीपासून दोन वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रात धावणार आहे. पहिली वंदे भारत ही सीएसएमटी ते शिर्डी तर दुसरी सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे.

पहिली वंदे भारत ही सीएसएमटी ते शिर्डी तर दुसरी सीएसएमटी ते सोलापूर या मार्गावर धावणार आहे. यापूर्वी वंदे भारत एक्स्प्रेसची कसारा घाटात यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. तर येत्या १० फेब्रुवारीपर्यंत कसारा घाटात रोज २ ते ३ चाचण्या घेण्यात येणार आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेली वंदे भारत एक्स्प्रेस पहिल्यांदा मध्य रेल्वेवर धावणार आहे. मेक इन इंडियाचं उत्पादन असणाऱ्या या वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यासाठी सर्वसामान्य देखील उत्सुक आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number