तारकर्लीत बोट दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, सहाजण जखमी

मालवणमधील तारकर्लीच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. येथील समुद्रात पर्यटकांना स्कुबा डायव्हिंगसाठी घेऊन गेलेली जय गजानन नावाची बोट उलटली. ही बोट समुद्रात उलटली तेव्हा त्यामध्ये २० जण होते. यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number