यांच्या तक्रारीमुळे शिंदेगटाचे कार्यालय बंद

दिनांक – १८ / १ / २०२३, प्रतिनिधीकडून, उद्धव गट आणि शिंदे गट यांच्या वादामुळे ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय बंद करण्यात आले आहे. ‘प्रशासकीय राजवट लागलेली असतानाही या कार्यालयाचा शिंदे गटाकडून वापर केला जातं असल्याचा आरोप उद्धव गटाने केला होता. तसेच उद्धव गटाचे मुखपत्रक ‘सामना’ मधूनही, शिंदे गटाने ठाण्यातील पक्ष कार्यालयाचा वापर केला असल्या […]

यांच्या तक्रारीमुळे शिंदेगटाचे कार्यालय बंद

दिनांक – १८ / १ / २०२३, प्रतिनिधीकडून,

उद्धव गट आणि शिंदे गट यांच्या वादामुळे ठाणे महानगरपालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालय बंद करण्यात आले आहे.

‘प्रशासकीय राजवट लागलेली असतानाही या कार्यालयाचा शिंदे गटाकडून वापर केला जातं असल्याचा आरोप उद्धव गटाने केला होता. तसेच उद्धव गटाचे मुखपत्रक ‘सामना’ मधूनही, शिंदे गटाने ठाण्यातील पक्ष कार्यालयाचा वापर केला असल्या प्रकरणी शिंदे गटाला घेरण्यात आले होते.

उद्धवगटाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांच्या या आरोपानंतर बुधवारी १८ तारखेपासून शिवसेना पक्ष कार्यालय बंद करण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number