सेनाभवनातून संजय राऊत; भाजपचे ते ‘साडेतीन’ नेते कोण? LIVE UPDATES

शिवसेना नेते संजय राऊत आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आहेत. शिवसेना भवन परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पत्रकार परिषदेसाठी शिवसेना आमदार, खासदार उपस्थित आहेत. तसेच शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना भवन परिसरात उपस्थित झाले आहेत. शिवसेना भवना बाहेर पत्रकार परिषद थेट पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत नेमका कोणता […]

सेनाभवनातून संजय राऊत; भाजपचे ते ‘साडेतीन’ नेते कोण? LIVE UPDATES

शिवसेना नेते संजय राऊत आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत आहेत. शिवसेना भवन परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पत्रकार परिषदेसाठी शिवसेना आमदार, खासदार उपस्थित आहेत. तसेच शिवसैनिक देखील मोठ्या प्रमाणात शिवसेना भवन परिसरात उपस्थित झाले आहेत. शिवसेना भवना बाहेर पत्रकार परिषद थेट पाहण्यासाठी स्क्रीन लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत नेमका कोणता गौप्यस्फोट करणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण : 

https://www.youtube.com/watch?v=wkM628VJ688

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number