पृथ्वीराज पाटील यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ठरला आहे. साताऱ्यात यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली असून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला आहे. तसेच तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम फेरीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि सोलापूरचा विशाल बनकर यांच्यात चुरशीचा लढा पाहायला मिळाला. सुरुवातीला विशाल बनकरने आघाडी घेतली होती. […]

पृथ्वीराज पाटील यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’

यंदाचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील ठरला आहे. साताऱ्यात यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली असून कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विजयी झाला आहे. तसेच तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा किताब मिळाला आहे.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम फेरीत कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील आणि सोलापूरचा विशाल बनकर यांच्यात चुरशीचा लढा पाहायला मिळाला. सुरुवातीला विशाल बनकरने आघाडी घेतली होती. मात्र, नंतर पृथ्वीराज पाटीलने आघाडी घेत विशाल बनकरला ५-४ने पराभूत करत महाराष्ट्र केसरीचा यंदाचा किताब नावी केला आहे.

पाहा, महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number