वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘रोड शो’

उत्तर प्रदेस विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. या निवडणूकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये ‘रोड शो’ करत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारात दुतर्फा प्रचंड गर्दी पाहण्यात मिळत आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत […]

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘रोड शो’

उत्तर प्रदेस विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे. या निवडणूकीच्या सातव्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत प्रचार करत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये ‘रोड शो’ करत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारात दुतर्फा प्रचंड गर्दी पाहण्यात मिळत आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत प्रचार करत आहेत. यादरम्यान ४ आणि ५ मार्च रोजी पंतप्रधान मोदी यांच्या रोड रॅलीचे आणि सभांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पंतप्रधान मोदी आज ‘रोड शो’ करत आहेत. यावेळी त्यांच्या दुतर्फा नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असून पंतप्रधानांचे फुलांचा वर्षाव करत वाराणसीत स्वागत करण्यात आले.

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी ५७ जागांसाठी मतदान पार पडले असून वाराणसीसह ९ जिल्ह्यांमध्ये ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. तर १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number