ठाण्यात बेवारस वाहनांना पोलिसांचा दणका

एकीकडे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे ठाण्यातील रस्त्याच्या दुतर्फा बेवारस वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रस्त्यावरील बेवारस वाहनांवरती नोटीस लावून त्यावर कारवाई करण्यात आली आहे. ज्या बेवारस वाहनांच्या मालकांनी ४८ तासाच्या आत वाहन घेऊन न गेल्यास ती वाहने महानगरपालिकेच्या ताब्यात दिली जातात आणि नंतर त्या वाहनांना […]

ठाण्यात बेवारस वाहनांना पोलिसांचा दणका

एकीकडे ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे ठाण्यातील रस्त्याच्या दुतर्फा बेवारस वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यासाठी रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत रस्त्यावरील बेवारस वाहनांवरती नोटीस लावून त्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ज्या बेवारस वाहनांच्या मालकांनी ४८ तासाच्या आत वाहन घेऊन न गेल्यास ती वाहने महानगरपालिकेच्या ताब्यात दिली जातात आणि नंतर त्या वाहनांना भंगार मध्ये दिलं जातं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number