मराठा वसतिगृहातून मराठे गायब?

वस्तीगृह फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थांसाठी आहे, असे पालकमंत्र्यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले होते. मात्र ह्या ठिकाणी प्रत्येक घटकातील ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना या वस्तीगृहाचा लाभ घेता येईल असा जी.आर. आहे. पालकमंत्र्यांनी मराठ्यांची फसवणुक केली असा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या वसतिगृहाच्या उद्घाटन वेळी मराठा आंदोलन निदर्शने करत असताना त्यांना दडपण्यात आले असेही […]

मराठा वसतिगृहातून मराठे गायब?

वस्तीगृह फक्त मराठा समाजाच्या विद्यार्थांसाठी आहे, असे पालकमंत्र्यांनी उद्घाटनाच्या वेळी सांगितले होते. मात्र ह्या ठिकाणी प्रत्येक घटकातील ८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना या वस्तीगृहाचा लाभ घेता येईल असा जी.आर. आहे. पालकमंत्र्यांनी मराठ्यांची फसवणुक केली असा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. या वसतिगृहाच्या उद्घाटन वेळी मराठा आंदोलन निदर्शने करत असताना त्यांना दडपण्यात आले असेही मराठा बांधव जय महाराष्ट्र वृत्त वाहिनीसोबत बोलताना सांगत होते. येणाऱ्या काळात जर मराठा समाजाचे स्वतंत्र वसतिगृह न दिल्यास मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजाच्या नेत्यांनी दिला.

Thane | मराठा वसतिगृहातून मराठे गायब? | Marathi News

https://youtu.be/xOqesPf-Tlw

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number