मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव

वरिष्ठ आयएएस अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मुदतवाढ मिळणार नसल्याने ते निवृत्त होऊन श्रीवास्तव हे त्यांची जागा घेणार आहे. श्रीवास्तव हे सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. १९८६च्या बॅचचे श्रीवास्तव हे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. कोण आहेत मनुकुमार श्रीवास्तव? मनुकुमार श्रीवास्तव १९८६ […]

मनुकुमार श्रीवास्तव राज्याचे नवे मुख्य सचिव

वरिष्ठ आयएएस अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांना मुदतवाढ मिळणार नसल्याने ते निवृत्त होऊन श्रीवास्तव हे त्यांची जागा घेणार आहे. श्रीवास्तव हे सध्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत. १९८६च्या बॅचचे श्रीवास्तव हे सर्वात वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत.

कोण आहेत मनुकुमार श्रीवास्तव?

मनुकुमार श्रीवास्तव १९८६ च्या तुकडीचे सनदी अधिकारी.

नागपुरचे पालिका आयुक्तपद.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपद.

महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव.

गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number