दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत

देशात गेल्या वर्षभरापासून असलेल्या कोरोनच्या संकटामुळे अनेक क्षेत्रांचं आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आता दुग्धव्यवसाय करणारे शेतकरीसुद्धा अडचणीत आले आहेत.पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे दुधाचे भाव गडगडले आहेत.अशा परिस्थितीत मावळातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. सरकी,पेंड,भुसा इत्यादीचे भाव ही २०० रुपयांनी वाढले आहेत. कॅल्शियम हे पशूला द्यावे लागते, मात्र त्याचे दर […]

दुग्धव्यवसाय करणारे शेतकरी अडचणीत

देशात गेल्या वर्षभरापासून असलेल्या कोरोनच्या संकटामुळे अनेक क्षेत्रांचं आर्थिक नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात आता दुग्धव्यवसाय करणारे शेतकरीसुद्धा अडचणीत आले आहेत.पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत, तर दुसरीकडे दुधाचे भाव गडगडले आहेत.अशा परिस्थितीत मावळातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे.

सरकी,पेंड,भुसा इत्यादीचे भाव ही २०० रुपयांनी वाढले आहेत. कॅल्शियम हे पशूला द्यावे लागते, मात्र त्याचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. तर दुधाचा भाव २८ रुपयांवरून ६ रुपयांवर आला आहे. त्यामुळे प्रत्येकी लिटर मागे दूध दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

एकीकडे पशुखाद्याचे दर वाढले असताना दुसरीकडे दुधाचे दर वारंवार कमी करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना पशुपालन करणे अवघड झाले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number