INDvsAUS,2nd ODI : मनिष पांडेचा एकहाती अफलातून कॅच

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये दुसरी वनडे मॅच खेळली जात आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३४१ धावांचे आव्हान दिले आहे. ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका लागला आहे. मॅचच्या चौथ्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मनिष पांडेने भन्नाट एकहाती कॅच घेतली. चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शमीच्या बॉलिंगवर वॉर्नरने हवेत जोरदार […]

INDvsAUS,2nd ODI : मनिष पांडेचा एकहाती अफलातून कॅच

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात राजकोटमध्ये दुसरी वनडे मॅच खेळली जात आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३४१ धावांचे आव्हान दिले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या इनिंगला सुरुवात झाली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका लागला आहे.

मॅचच्या चौथ्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मनिष पांडेने भन्नाट एकहाती कॅच घेतली.

चौथ्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर शमीच्या बॉलिंगवर वॉर्नरने हवेत जोरदार फटका मारला.

या हवेत मारलेला फटक्यावर मनिष पांडेने जमिनीपासून दोन फूट उडी मारत भन्नाट एकहाती कॅच घेतली.

तसेच आयसीसीने देखील या कॅचचे कौतुक केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number