बारावीचा निकाल मंगळवारी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार २१ मे रोजी दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे.

बारावीचा निकाल मंगळवारी

मुंबई, २० मे २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार २१ मे रोजी दुपारी एक वाजता अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होणार आहे. यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांना https://mahresult.nic.in/ आणि https://mahahsscboard.in/ या अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार २१ मे रोजी दुपारी एक वाजता निकाल बघता येईल. निकाल संकेतस्थळावर बघितला तरी अधिकृत प्रतसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळेत संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number