जळगावात ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात हिंदू राष्ट्रसेनेतर्फे आंदोलन

१४ फेब्रुवारी हा दिवस देशभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र जळगावात हिंदुराष्ट्र सेनेतर्फे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात येऊ नये यासाठी व्हॅलेंटाईन डेला विरोध दर्शवण्यात आला आहे. आज हिंदू राष्ट्र सेनेतर्फे जळगावातील टॉवर चौकात आंदोलन करत व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यात आला. तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणय्त येऊ नये ही आपली संस्कृती नसून आज प्रेमीयुगुल […]

जळगावात ‘व्हॅलेंटाईन डे’ विरोधात हिंदू राष्ट्रसेनेतर्फे आंदोलन

१४ फेब्रुवारी हा दिवस देशभरात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. मात्र जळगावात हिंदुराष्ट्र सेनेतर्फे पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करण्यात येऊ नये यासाठी व्हॅलेंटाईन डेला विरोध दर्शवण्यात आला आहे.

आज हिंदू राष्ट्र सेनेतर्फे जळगावातील टॉवर चौकात आंदोलन करत व्हॅलेंटाईन डेला विरोध करण्यात आला. तसेच पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करणय्त येऊ नये ही आपली संस्कृती नसून आज प्रेमीयुगुल वावरताना दिसतील त्यांचे हिंदू राष्ट्र सेनेतर्फे लग्न लावण्याचा इशारा हिंदुराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष मोहन तिवारी यांनी दिला आहे. त्यामुळे पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number