ईडीकडून अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने पीएमएलए न्यायालयात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र सात हजार पानांचे असून यामध्ये अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील या मुलानांही या आरोपपत्रात ओरीपी बनवण्यात आले आहे. १०० कोटी वसुली […]

ईडीकडून अनिल देशमुखांविरोधात आरोपपत्र दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीने पीएमएलए न्यायालयात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. हे आरोपपत्र सात हजार पानांचे असून यामध्ये अनिल देशमुख यांना मुख्य आरोपी करण्यात आले असून त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि सलील या मुलानांही या आरोपपत्रात ओरीपी बनवण्यात आले आहे.

१०० कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दिवसेंदिवस देशमुखांच्या अडचणीत वाढ होत असून न्यायालयाने मंगळवारी त्यांचा जामीन नाकारत त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे. त्यांच्या  कोठडीत १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर सात हजार पानांचे पुरवणी आरोपत्र दाखल करण्यात आल्यानंतर भाजप नेते किरिट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number