कोवॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत

परदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन लस घेतली खरी, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिन लशीला अजून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोवॅक्सिन लस घेतलेले परदेशात जाणारे विद्यार्थी अडचणीत आले आहेत. आपण अमेरिका आणि इंग्लंडमध्ये प्रवास करण्यास पात्र ठरणार की नाही, अशा पेचात आता विद्यार्थी पडले आहेत. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण बारावीतील असून परीक्षेकरिता घाईघाईत […]

कोवॅक्सिन लस घेतलेले विद्यार्थी अडचणीत

परदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्ज केलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी कोवॅक्सिन लस घेतली खरी, परंतु जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिन लशीला अजून मान्यता दिलेली नाही. त्यामुळे कोवॅक्सिन लस घेतलेले परदेशात जाणारे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

आपण अमेरिका आणि इंग्लंडमध्ये प्रवास करण्यास पात्र ठरणार की नाही, अशा पेचात आता विद्यार्थी पडले आहेत. परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेकजण बारावीतील असून परीक्षेकरिता घाईघाईत त्यांनी ही लस घेतली. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप मान्यता न दिल्यामुळे हे विद्यार्थी अडचणीत आले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number