धुळे शहरातील सावकाराकडे मोठे घबाड

धुळे शहरातील सावकार राजेंद्र बंब याच्याकडे मोठे घबाड सापडले. कोट्यवधीं रुपयाची रोकड, काही किलो सोने, चांदी, संपत्तीसह कागदपत्र सापडली आहेत तसेच विदेशी चलनही सापडले. तपास यंत्रणांनी शुक्रवारी एका बँकेत सहापैकी पाच लॉकर तपासले त्यात नोटा कोंबलेल्या सापडल्या. तिसऱ्या दिवसाच्या चौकशीत ५ कोटी १३ लाख ४४ हजार ५३० रोकड सापडली असुन, १० किलो ५६३ ग्रामतीचे ५ […]

धुळे शहरातील सावकाराकडे मोठे घबाड

धुळे शहरातील सावकार राजेंद्र बंब याच्याकडे मोठे घबाड सापडले. कोट्यवधीं रुपयाची रोकड, काही किलो सोने, चांदी, संपत्तीसह कागदपत्र सापडली आहेत तसेच विदेशी चलनही सापडले. तपास यंत्रणांनी शुक्रवारी एका बँकेत सहापैकी पाच लॉकर तपासले त्यात नोटा कोंबलेल्या सापडल्या. तिसऱ्या दिवसाच्या चौकशीत ५ कोटी १३ लाख ४४ हजार ५३० रोकड सापडली असुन, १० किलो ५६३ ग्रामतीचे ५ कोटी ५४ लाख एका दिवसातकमेचे सोने जप्त तर ७ किलो ६२१ ग्रॅम चांदी रक्कम पाच लाख १४ हजार ९११ रुपयाची जप्त करण्यात आली आहे. ४ दिवसांपासून तपास यंत्रणा बंबच्या संपत्ती मोजतात करत आहेत. सलग नोटा मोजूनही संपत्तीचा अजूनही थांगपत्ता लागत नसल्याने पोलीस यंत्रणा चक्रावले आहेत. शुक्रवारी १० कोटी ७३ लाखाची रोकड आणि दागिने जप्त केले. गेल्या तीन दिवसात ९ कोटी १० लाखाची रोकड सापडली असुन, सहा कोटी २५ लाखांचे दागिने सापडले आहेत. मालमत्तेची कागदपत्र ही मोठ्याप्रमाणात सापडली आहेत.

पाहा हा व्हिडिओ:

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number