पीरियड्स संपताच ९ दिवस सलग खा हे ११ पदार्थ, वजन येईल थेट ५० किलोच्या खाली

लठ्ठपणाची समस्या महिलांना अधिकाधिक सतावते आणि एकदा का लठ्ठपणा मागे लागला की तो कमी करण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण या उलट पुरुष मात्र अगदी निम्मी मेहनत करून सुद्धा लगेच वजन कमी करतात. हे पाहून तर स्त्रियांना अधिकच जास्त त्रास होतो. सर्वात मोठा त्रास होतो जेव्हा पुरुष त्यांच्यापेक्षा निम्मे कष्ट करून पटकन बारीक होतात. पण हे […]

पीरियड्स संपताच ९ दिवस सलग खा हे ११ पदार्थ, वजन येईल थेट ५० किलोच्या खाली

लठ्ठपणाची समस्या महिलांना अधिकाधिक सतावते आणि एकदा का लठ्ठपणा मागे लागला की तो कमी करण्यासाठी जास्त वेळ लागतो. पण या उलट पुरुष मात्र अगदी निम्मी मेहनत करून सुद्धा लगेच वजन कमी करतात. हे पाहून तर स्त्रियांना अधिकच जास्त त्रास होतो. सर्वात मोठा त्रास होतो जेव्हा पुरुष त्यांच्यापेक्षा निम्मे कष्ट करून पटकन बारीक होतात. पण हे शारीरिक आणि हार्मोनल फरकांमुळे होते. पण जर योग्य माहिती असेल तर महिला पुरुषांपेक्षा वेगाने वजन कमी करू शकतात तेही महिन्यातून फक्त ९ दिवस कष्ट करून.!

क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉ. निधी चौधरी यांनी महिलांसाठी वजन कमी करण्याची ही सर्वोत्तम पद्धत सांगितली आहे. पुरुषांचे वजन कमी वेळेत का कमी होते हेही त्यांनी सांगितले. यामागे हार्मोन्स हे एक प्रमुख कारण आहे, परंतु या माहितीनंतर तुम्ही देखील देखील खूप लवकर वजन कमी करू शकतात. पोट आणि मांड्यांसह संपूर्ण शरीराची चरबी सहज कमी होईल.

न्यूट्रिशनिस्ट यांनी सांगितले की जर महिला आणि पुरुषांनी १ आठवडा आहार घेतला तर त्याचे परिणाम पूर्णपणे भिन्न असतात. कॉफीमध्ये फक्त साखर आणि मलई टाकून पुरुष १० पौंड (४.५ किलो) वजन कमी करतात. तर महिला सात दिवस दररोज एक तासभर जिममध्ये गेल्या, जेवणातून कार्ब्स काढून टाकले, अल्कोहोल आणि जंक फूड्स सोडले तरीही त्यांचे वजन हे अर्धा किलोने जास्तच दिसते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number