मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. च्या उपाध्यक्षपदी रोहित निकम यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्यानंतर रोहित निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी रोहित निकम यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. रोहित निकम यांची निवड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषद […]
मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. च्या उपाध्यक्षपदी रोहित निकम यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवड झाल्यानंतर रोहित निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी रोहित निकम यांना त्यांच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. रोहित निकम यांची निवड उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या पुढाकाराने करण्यात आली.