ऐरोलीतील शिवस्मारकसाठी आमदार नाईकांकडून भरीव निधी

नवी मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिकेतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास देखील करण्यात आला. या शिवस्मारकाच्या कामासाठी आमदार गणेश नाईक यांनी 50 लाख रुपयांचा भरीव निधी दिला आहे. ऐरोली येथे शिवस्मारक उभं राहत […]

ऐरोलीतील शिवस्मारकसाठी आमदार नाईकांकडून भरीव निधी

नवी मुंबई, १६ मार्च २०२४, प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिकेतील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ऐरोलीत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा शिलान्यास देखील करण्यात आला. या शिवस्मारकाच्या कामासाठी आमदार गणेश नाईक यांनी 50 लाख रुपयांचा भरीव निधी दिला आहे. ऐरोली येथे शिवस्मारक उभं राहत असल्याने ऐरोलीकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number