हैदराबाद, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडची भारतीय गोलंदाजांनी पुरती कोंडी केली. हैदराबाद : भारत – इंग्लंड पहिली कसोटी, पहिला दिवसइंग्लंड : पहिला डाव सर्वबाद २४६ धावाभारत : २३ षटकांत एक बाद ११९ धावा
हैदराबाद, २५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारताविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव २४६ धावांत आटोपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडची भारतीय गोलंदाजांनी पुरती कोंडी केली.
हैदराबाद : भारत – इंग्लंड पहिली कसोटी, पहिला दिवस इंग्लंड : पहिला डाव सर्वबाद २४६ धावा भारत : २३ षटकांत एक बाद ११९ धावा
Stumps on the opening day in Hyderabad! 🏟️
An eventful day with the bat and the ball 😎#TeamIndia move to 119/1, trail by 127 runs 👏