‘भारताला विकसित करण्यासाठी अयोध्येतून ऊर्जा’

अयोध्या, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत परंपरेला आधुनिकतेशी जोडत प्रगती करत आहे. अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानक अशा १५ हजार ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना संबोधित केले. भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून नवी ऊर्जा मिळत आहे, असे मोदी म्हणाले. ‘जग २२ जानेवारीची आतुरतेने वाट बघत आहे. अयोध्येत २२ जानेवारीला […]

‘भारताला विकसित करण्यासाठी अयोध्येतून ऊर्जा’

अयोध्या, ३० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत परंपरेला आधुनिकतेशी जोडत प्रगती करत आहे. अयोध्येतील विमानतळ, रेल्वे स्थानक अशा १५ हजार ७०० कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना संबोधित केले. भारताला विकसित देश बनवण्याच्या मोहिमेला अयोध्येतून नवी ऊर्जा मिळत आहे, असे मोदी म्हणाले. ‘जग २२ जानेवारीची आतुरतेने वाट बघत आहे. अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिरात अभिषेक सोहळा होणार आहे. भारत आता तीर्थक्षेत्रांचे सुशोभीकरण करत आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारा भारत डिजिटल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती करत आहे’; असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींनी दाखवला आठ रेल्वेंना हिरवा झेंडा
मोदींकडून ६ वंदे भारत आणि २ अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा
पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालना – मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचा शुभारंभ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number