घरोघरी आकाश कंदील आणि जिंगल बेल

नाशिक, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धुम दरवर्षी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणेचं यंदाही मनमाडमध्ये नाताळ सण धुमधामात आणि उत्साहात साजरा केला जणार आहे. मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या शहरात सात चर्चदेखील आहेत. नाताळ निमित्त सर्व चर्चवर आकर्षक रोषणाई […]

घरोघरी आकाश कंदील आणि जिंगल बेल

नाशिक, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : ख्रिश्चन बांधवांचा नाताळ सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळ सणाची धुम दरवर्षी पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणेचं यंदाही मनमाडमध्ये नाताळ सण धुमधामात आणि उत्साहात साजरा केला जणार आहे. मनमाडमध्ये ख्रिश्चन बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तसेच या शहरात सात चर्चदेखील आहेत. नाताळ निमित्त सर्व चर्चवर आकर्षक रोषणाई करण्यात आल्याने चर्च सजून आणि उजळून निघाले आहे. ख्रिश्चन बांधवांना आता ख्रिसमसचे वेध लागले असून घरोघरी आकाश कंदील , जिंगल बेल लावून सजावट केली जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे

  • मनमाडमध्ये नाताळ फिवर…
  • आकर्षक रोषणाई चर्च उजळले..
  • घरोघरी आकाश कंदील व जिंगल बेल

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number