कळंबोलीत आज सुप्रिया गटाचा मेळावा

नवी मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: शनिवारी (दि. १६) नवी मुंबईतील कळंबोली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. पक्ष फुटीनंतर प्रथमच शरद पवार यांची पनवेलमध्ये सभा पार पडणार असून या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित राहणार […]

कळंबोलीत आज सुप्रिया गटाचा मेळावा

नवी मुंबई, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी: शनिवारी (दि. १६) नवी मुंबईतील कळंबोली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता स्वाभिमान मेळावा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. पक्ष फुटीनंतर प्रथमच शरद पवार यांची पनवेलमध्ये सभा पार पडणार असून या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात पनवेल मधील विविध समस्यां संदर्भात शरद पवार काय मार्गदर्शन करतात याकडे कार्यकर्त्यांच लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number