बंगळुरू, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३५ व्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकांत सहा बाद ४०१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने २५.३ षटकांत एक बाद २०० धावा केल्या. पण पावसाच्या आगमनाचा पाकिस्तानला फायदा झाला. इंद्रदेव मेहरबान, मैदानात पाकिस्तान पहलवान असा प्रकार घडला. बंगळुरूच्या मैदानात चमत्कारीक प्रकार घडला. डकवर्थ लुईस नियमामुळे पाकिस्तानचा […]
बंगळुरू, ४ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील ३५ व्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने ५० षटकांत सहा बाद ४०१ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्तानने २५.३ षटकांत एक बाद २०० धावा केल्या. पण पावसाच्या आगमनाचा पाकिस्तानला फायदा झाला. इंद्रदेव मेहरबान, मैदानात पाकिस्तान पहलवान असा प्रकार घडला. बंगळुरूच्या मैदानात चमत्कारीक प्रकार घडला. डकवर्थ लुईस नियमामुळे पाकिस्तानचा विजय झाला.
सामनावीर : फखर जमान, पाकिस्तान
A blitz from Fakhar Zaman helped Pakistan stay ahead of New Zealand in a rain-affected encounter ✌